अमरावती : कर्जमाफी न मिळाल्याने जमीन मुख्यमंत्र्यांच्या नावे, शेतकऱ्याची इच्छामरणाची मागणी
Continues below advertisement
कर्जमाफी न मिळाल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील प्रमोद कुटे या शेतकऱ्याने, आपली साडेचार एकर शेती मुख्यमंत्र्यांत्या नावे केल्याची घटना घडलीय.
शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुख्यमंत्र्यांच्या नावे आपली जमीन करून तो पेपर प्रमोद यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवला आहे.
तर आता इच्छा मरणाच्या परवानगीसाठी अर्ज करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
प्रमोद कुटे आणि त्यांनी पत्नी उच्चशिक्षित आहेत.
त्यांना कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यानं त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, पंतप्रधान कार्यलयाशी पत्रव्यवहार केला मात्र कुठेही त्यांना उत्तर मिळालं नाही.
त्यामुळे आता नातेवाईकांचे पैसे आणि कर्जाची रक्कम कशी भरावी यासाठी ही चिंता त्यांना सतावतेय.