चंद्रपूर / अमरावती : बहुतांश एटीएम सेंटरवर 'नो कॅश'चा बोर्ड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये 'माझा'ने एटीएमचा रिअॅलिटी चेक केला. चंद्रपूरमध्ये बहुतेक एटीएम सेंटरमध्ये खडखडाट पाहायला मिळाला. कुठे रोकड संपल्याचे फलक लावले आहेत, तर कुठे मशीन नादुरुस्त असल्याचं कारण लिहण्यात आलं आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. अमरावतीतही एटीएममध्ये पैसेच नसल्यानं नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी सुरु केली. एटीएममध्ये पैसे का नाही, याचं कारणंही नागरिकांना कळत नसल्यानं त्यांची मोठी धांदल उडाली.