अमरावती : आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी पंढरपूरसाठी विशेष रेल्वे

Continues below advertisement
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी अमरावतीहून विशेष रेल्वे सोडण्यात आली. मंगळवारी जवळपास 2 हजार भाविक विठु नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. विदर्भातून पंढरपूरकडे निघणारी ही पहिलीच विशेष रेल्वे आहे. पंढरपूरकडे विशेष रेल्वे सुटताना अमरावती स्टेशनवर स्वाभिमानी पक्षाच्या नवनीत कौर राणा उपस्थित होत्या. यावेळी नवनीत यांच्याकडून भाविकांचा आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram