अमरावती : रेल्वेच्या पॅन्ट्रीत भाजी पायानं तुडवताना व्हिडीओ 'माझा'च्या हाती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रेल्वे प्रवासात तुम्ही जे खाद्य मागवता, ते किती किळसवाणं असतं, हे दाखवणारा एक व्हिडीओ माझाच्या हाती लागला आहे...
या व्हिडीओमध्ये पॅन्ट्री कारमध्ये बटाट्याच्या भाजीला पायाने तुडवणारा कर्मचारी दिसत आहे. हा व्हिडीओ अमरावतीच्या धामणगाव रेल्वे या रेल्वे स्थानकावरचा आहे. काल रात्री अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मंगेश भुजबळ आणि पवन शर्मा या स्थानिक पत्रकारांनी हा व्हिडीओ काढल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही... तर या दोघांनी ट्वीट करत रेल्वे मंत्र्यांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचवला आहे...