Navneet Rana | खासदार नवनीत राणांनी केली पतीसह शेतात पेरणी | अमरावती | ABP Majha

Continues below advertisement

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने आज अंजनगाव बारी गावातील शेतात पेरणी केली. अंजनगवबारी परिसरातील शेतकरी अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत होते, त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी चांगलं उत्पन्न व्हावं अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram