Navneet Kaur Rana | अमरावतीतील विजयी उमेदवार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया | ABP Majha

Continues below advertisement
अमरावतीमध्ये शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांना पराभवाची धूळ चारत नवनीत कौर राणा विजयी झाल्यात. नवनीत राणा 37 हजारांनी विजयी झाल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram