VIDEO | तरुणींसोबत सेल्फी, अमरावती शहरात नवनीत राणांची प्रचार रॅली | अमरावती | एबीपी माझा


अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी आज शहरातून प्रचार रॅली काढली. या प्रचार सभेदरम्यान नवनीत कौर राणा तरुणींसोबत सेल्फि काढताना दिसल्या. नवनीत राणा यांच्यासमोर शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचे आव्हान असणार आहे. दरम्यान आज महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमरावतीमध्ये सभा होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola