अमरावती : अपक्ष आमदार रवी राणा यांचं मुख्यमंत्र्यांसाठी लॉबिंग
Continues below advertisement
राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असल्याचा बातम्या आल्यानंतर, मुख्यमंत्री बदलले तर भाजपचा पाठिंबा काढून घेऊ, असा इशारा राज्यातल्या सहा अपक्ष आमदारांनी दिलाय. मुख्यमंत्री मराठा आरक्षण देण्यासाठी सक्षम आहेत, मात्र त्यांना पदावरुन दूर केलं तर आपण सरकारमध्ये राहणार नाही, असा इशारा अमरावतीच्या बडनेरातील अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिला आहे.
Continues below advertisement