अमरावती : ...तर शिवसेनेते खिंडार अटळ : रवी राणा

Continues below advertisement
येत्या दसऱ्याला जर शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा केली, तर शिवसेनेत खिंडार अटळ असल्याचा पुनरुच्चार अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. शिवसेनेनं पक्ष सोडल्याची घोषणा केलीच, तर त्यांचे २० ते २२ आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर असतील आणि त्याचे सर्व पुरावे मी माध्यमांना देईल, असा दावाही त्यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram