VIDEO | अभिनेता गोविंदाचं तुफान भाषण | माईक टेस्टिंग | अमरावती | एबीपी माझा
अमरावती लोकसभेच्या आघाडी कडून निवडणूक लाढवीणाऱ्या नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आज सुपरस्टार गोविंदा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गोविंदा यांनी मराठीत भाषण केलं. पाहुया त्यांचं गाजलेलं हे भाषण.