अमरावती : पत्ता विचारल्यावरुन वाद, माजी PSI ला महिलांची मारहाण
Continues below advertisement
निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला महिलांनी मारहाण केल्याची घटना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात घडली. एकूण 10 ते 12 महिलांनी मारहाण केली. बळीराम राठोड असे निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
राठोड आज काही कामानिमित्त कोर्टात आले असताना काही महिला कोर्टात आल्या आणि त्यांनी राठोड यांना पत्ता विचारला. यादरम्यान राठोड आणि महिलांमध्ये वाद झाला आणि त्यांनी राठोड यांना मारहाण केली. यासंदर्भात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.