दिव्यांग, विधवा, शेतकरी आणि माजी सैनिकांच्या मागण्यांसाठी सुरु केलेलं अन्नत्याग आंदोलन आमदार बच्चू कडू यांनी मागे घेतलं आहे.