
अमरावती : गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनीवर अॅसिड हल्ला
Continues below advertisement
अमरावतीत एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड हल्लाय झाल्याची घटना घडली आहे. काल संध्याकाळी 6 च्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी 2 संशयित तरुणांना पोलिसांनी अटक देखील केली आहे.
Continues below advertisement