ABP News

अमरावती: नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला

Continues below advertisement
अमरावतीत एका ९वीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड हल्लाय झाल्याची घटना घडली आहे. काल संध्याकाळी 6 च्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला.  एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. याप्रकरणी 2 संशयित तरुणांना पोलिसांनी अटक देखील केलीय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram