अमरावतीत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला झाला आहे. मालटेकडी नजीकची घटना असून, एकतर्फी प्रेमातून घटना घडली.