अमरावती : भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या चिमुरड्याला चावा, नागरिकांमध्ये घबराट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुरड्याच्या चेहऱ्याचे एका भटक्या कुत्र्याने अक्षरश:लचके तोडले. आर्यन इंगळे असं या 5 वर्षीय मुलाचं नाव आहे. त्यानंतर या कुत्र्याने चार-पाच जणांना सुद्धा चावा घेतल्याचं समजतंय. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी य़ा कुत्र्याची हत्या केली.