अमरावती : विद्यार्थीनीवर अॅसिड हल्ल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक

Continues below advertisement
अमरावतीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर अॅसिड नाही तर उकळतं तेल फेकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितंल. मंगळवारी संध्याकाळी 6 च्या दरम्यान मालटेकडी भागात हा प्रकार घडला होता. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचही आरोपींनी मान्य केलं. याप्रकरणी तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्यात जखमी मुलगी 12 टक्के भाजल्यानं तिच्यावर अमरावतीच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram