मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन रुटीन चेकअपसाठी लिलावतीमध्ये
Continues below advertisement
बिग बी अमिताभ बच्चन आज लिलावती रूग्णालयात दाखल झाले... अमिताभ यांना मानेचा आणि पाठदुखीचा त्रास होत असल्यानं ते रेग्युलर चेकअपसाठी रूग्णालयात आले होते... दरम्यान चेकअपनंतर अमिताभ यांना डिस्चार्ज देण्यात आलं...
Continues below advertisement