Amit Thackeray | मनसेच्या प्रचारासाठी अमित ठाकरे इंजिनवर स्वार, संदिप देशपांडेंच्या प्रचारासाठी अनोखा फंडा | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतल्या दादरमध्ये मनसेच्या प्रचारात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे उतरले. इंजिनाच्या प्रतिकृतीवरून फिरत अमित ठाकरेंनी मनसेचे उमेदवार संदीप देशपांडेंसाठी प्रचार केला.
Continues below advertisement