भाजप-सेना युतीचा तिढा आता सुटल्यात जमा आहे.अमित शाह हे आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेत जागावाटपा संदर्भात बोलणी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.