नवी दिल्ली : सरसंघचालकांच्या सैन्याबद्दलच्या वक्तव्यावर अमित शाह आणि राम माधव यांच्या प्रतिक्रिया
Continues below advertisement
‘सैनिकांना देशसेवेसाठी तयार होण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात. मात्र देशाला गरज पडली तर तीन दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सज्ज होतील.’ असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
काल (रविवार) मुज्जफरपूर इथं आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. ‘संघ ही लष्करी संघटना नाही. पण देशाला गरज असेल तेव्हा सैनिकांच्या आधी आम्ही तयार होऊ.’ असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले.