West Bengal | अमित शाहांच्या रोड शो मध्ये दगडफेक आणि जाळपोळीनंतरदेखील तणाव कायम | पश्चिम बंगाल | एबीपी माझा
Continues below advertisement
लोकसभेचा सातवा आणि शेवटचा टप्पा अधिकच गाजताना दिसत आहे. कारण भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकात्यातील रोड शो मध्ये तुफान राडा झाला. मेडिकल कॉलेज परिसरात तृणमूल छात्र परिषद आणि भाजप कार्यकर्ते भिडले. त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळीला सुरुवात झाली.
Continues below advertisement