नवी दिल्ली : काश्मीरला भारतापासून कुणीही तोडू शकत नाही, अमित शाहांचं वक्तव्य

Continues below advertisement
काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग असून त्याला भारतापासून कुणीही तोडू शकत नाही, असं मत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी आज व्यक्त केलं... जम्मूमध्ये आयोजित करण्यातच आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते... यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवरही शरसंधान साधलं... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram