Amit Shah rally | कोलकात्यामधील राड्यानंतर तृणमूलची पत्रकार परिषद, अमित शाहांनी बाहेरुन गुंड आणल्याचा तृणमूलचा दावा | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभेचा सातवा आणि शेवटचा टप्पा अधिकच गाजताना दिसत आहे. कारण भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकात्यातील रोड शो मध्ये तुफान राडा झाला. मेडिकल कॉलेज परिसरात तृणमूल छात्र परिषद आणि भाजप कार्यकर्ते भिडले. त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळीला सुरुवात झाली.