VIDEO | युतीसाठी अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन- सूत्र | एबीपी माझा
युतीसाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केल्याचं समजलं आहे. हिंदुत्वासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावं अशी विनंतीही शाह यांनी उद्धव ठाकरेंना केल्याचं बोललं जात आहे. युतीचा निर्णय़ लवकरात लवकर घ्यावा अशी गळही शाह यांनी उद्धव ठाकरेंना घातल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.