2019 ची रणनीती, राज्यातल्या युतीसंदर्भात चर्चा होणार | नवी दिल्ली | एबीपी माझा
महाराष्ट्रातील भाजप खासदारांची आज दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात बैठक होणार आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी ही बैठक बोलावली आहे. 2019 ची रणनीती, महाराष्ट्रात युतीतल्या पक्षांची चर्चा या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे. संध्याकाळी सहा ते आठ दरम्यान महाराष्ट्र सदनात ही बैठक होणार आहे.