मुंबई : पालिका अभियंत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, आमदार अमित साटमांची ऑडिओ क्लीप व्हायरल
Continues below advertisement
भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिकेच्या एका अभियंत्याला अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. साटम यांनी अभियंत्यांना शिवीगाळ केल्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आमदार अमित साटम यांनी पैसे उकळण्यासाठी धमकी दिल्याचा दावाही अभियंत्यांनी केला आहे. के-पश्चिम वॉर्डमधील राठोड (कनिष्ठ अभियंता) आणि पवार (सहाय्यक अभियंता) यांना साटम यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
अमित साटम हे भाजपकडून मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील आमदार आहेत.
'एबीपी माझा'च्या हाती अमित साटम आणि अभियंत्यांमधील फोन संभाषणाची एक क्लीप हाती लागली आहे. यात आमदार साटम यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याचा दावा करण्यात येत आहे.