न्यूयॉर्क : बलात्कारांमुळे काळजी घ्या, काश्मीर टाळा, अमेरिकेची सूचनावली
Continues below advertisement
अमेरिकेने आपल्या पर्यटकांसाठी जारी केलेल्या अॅडव्हायजरीमध्ये भारताची बदनामी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यांना भारतात प्रवास करायचा आहे, त्यांनी जम्मू काश्मीरला जाणं टाळावं, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. विशेषत: जर महिला भारतात जाणार असतील तर त्यांनी आपल्या सुरक्षेची नीट काळजी घ्यावी. कारण भारतात बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढल्याचं अमेरिकेनं आपल्या सूचनावलीत म्हटलं आहे.
Continues below advertisement