हिऱ्याची अंगठी देऊन पायलटने विमानातच एअर हॉस्टेसला प्रपोज केलं

Continues below advertisement
मुंबई : प्रेयसीला प्रपोज करण्याची प्रत्येकाची एक स्टाईल असते. कुणी पत्र पाठवतं, कुणी व्हॉट्सअप मेसेज, कुणी थेट भेटून, कुणी थेट प्रेयसीच्या घरी जातं, तर कुणी आणखी कसंतरी... प्रपोज करण्याच्या पद्धती काही कमी नाहीत. पण अमेरिकेतील एका पायलटने विमानातच प्रेयसीला लग्नासाठी विचारणा केली. तीही अगदी अत्यंत रोमँटिक स्टाईलने.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram