अमेरिका : सूर्यावर स्वारीची कल्पना नासा प्रत्यक्षात आणणार
Continues below advertisement
माणसाने सूर्यावर स्वारी करण्याची कल्पना आता प्रत्यक्षात साकारण्याची शक्यता आहे. पार्कर सोलार प्रोब हे नासाचे अंतराळयान ३१ जुलैला सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. हे अंतराळयान हवाई दलाच्या विमानातून फ्लोरीडाला नेण्यात आलंय. डेल्टा आयव्ही अग्निबाणाच्या सहाय्याने पार्कर सोलार प्रोब अवकाशात प्रक्षेपित करण्यात येईल.
Continues below advertisement