अमेरिका : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला खडसावलं
Continues below advertisement
अमेरिकेनं आजपर्यंत पाकिस्तानला केलेली मदत हा मूर्खपणा असून यापुढे पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खडसावून सांगितलं आहे.
Continues below advertisement