आंबिवलीच्या अतिधोकादायक पुलाचा गर्डर टाकण्याचं काम अवघ्या दोन तासात सैन्याने केले. त्यामुळे आज मध्य रेल्वेवरच्या आंबिवली ते आसनगाव स्थानकांदरम्यान पाच तासांचा मेगा ब्लॉक घेतला गेला.