कल्याणमधून एक धक्कादायक बातमी. स्पेलिंग चुकले म्हणून एका 5 वर्षाच्या मुलाला शिकवणीच्या शिक्षकाने स्टीलच्या पट्टीने मारहाण केल्याची घटना घडलीय.