Ambernath Rain | अंबरनाथमधील प्राचीन शिंवलिंग पाण्याखाली, शिवमंदिराच्या गाभाऱ्यात गुडघाभर पाणी | ABP Majha

Continues below advertisement

अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचलं, मंदिराच्या गाभाऱ्यात जवळपास गुडघाभर पाणी तुंबलं आणि या सर्वामुळे प्राचीन शिवलिंग पाण्याखाली गेलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram