स्पेशल रिपोर्ट : अंबरनाथ : अंधश्रद्धेचा कहर, मृत मुलाला जिवंत करण्यासाठी बिशपचा अघोरी प्रकार
Continues below advertisement
आपला देश, आपला समाज कितीही प्रगत झाला तरी काही अनिष्ट गोष्टींचा वेढा सोडवणं किती कठीण असतं याचा अनुभव देणारी घटना मुंबईजवळचा उपनगरात घडली आहे. मुंबई पासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर अंधश्रद्धेचा कळस गाठणा या घटनेनं सर्वांचाच थरकाप उडण्यासारखं आहे. काय आहे ही बातमी तुम्हीच पाहा...
Continues below advertisement