कल्याण : अंबरनाथची तहान भागवणारं चिखलोली धरण ओव्हरफ्लो

अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारं चिखलोली धरण भरलं.. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी धरण ओव्हरफ्लो झालंय... यामुळे अंबरनाथकरांचा पाणीप्रश्न मिटलाय... दरम्यान धरणाचं पाणी पाहण्यासाठी लोकांनीही मोठी गर्दी केलीए...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola