Bar Dancers Arrested | उपकार हॉटेलवरील छाप्यात 19 बारबाला अटकेत | अंबरनाथ | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंबरनाथ पश्चिममध्ये सुरू असलेल्या उपकार हॉटेलमधील डान्सबारवर छापा टाकत 19 बारबालांना अटक केली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. 19 बारबालांसह 4 पुरूषांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे अंबरनाथ पोलिस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर हा डान्सबार सुरू होता.