रायगड : पोलादपूर बस दुर्घटना : बचावकार्य सुरु, घटनास्थळाचा आढावा

Continues below advertisement
पोलादपूरच्या आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालंय. तर एकजणाने बसमधून आधीच उडी मारल्याने तो बचावल्याची माहिती मिळतेय. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे एकूण ३४ कर्मचारी सहलीसाठी विद्यापीठाच्या बसमधून निघाले होते. महिन्यातील चौथा शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्यानं हे सर्वजण महाबळेश्वरला निघाले होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram