रायगड : पोलादपूर बस दुर्घटना : सहलीला न गेलेले प्रवीण रणदिवे यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
कोकण कृषी विद्यापीठाचे एकूण 34 लोक वर्षासहली निमित्त महाबळेश्वरला जात असताना पोलादपूरच्या आंबेनळी घाटामध्ये बस तब्बल 800 फूट खोल असणाऱ्या दरीत कोसळली. त्यामुळे बसमधील 34 जणांपैकी 33 जणांचा मृत्यू झाला. तर या अपघातातून एक जण उडी मारल्यामुळे बचावलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram