पायी चालणाऱ्या दोन वारकरी महिलांना एका अज्ञात वाहनाने उडवलं आहे. यात दोन्ही महिलांचा मृत्यू झाला आहे. मोशी येथील घटना आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.