पुणे : अंबेगावातील सातगाव पठारावर तुफान पाऊस, वेळा नदीच्या पुरात अनेक गाड्यांना जलसमाधी
Continues below advertisement
पुण्यातील आंबेगाव तालुक्यात सातगाव पठारावर 10 ऑक्टोबर रोजी सकाळपासून जोरदार पाऊस झाला .यावेळी वेळ नदीला आलेल्या पुरात गाड्या वाहून गेल्या.
Continues below advertisement