अंबरनाथ : शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांना महिलांचा घेराव

Continues below advertisement
अंबरनाथचे शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांना महिलांनी घेराव घातल्याची घटना घडली. अंबरनाथच्या भीमनगर परिसरात काल रात्री ही घटना घडली. दहा वर्षात एकदाही भीमनगर परिसरात आमदार फिरकले नसल्याचा आरोप महिलांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. रात्री उशिरा भीमनगरमध्ये आंबेडकर जयंतीच्या सोहळ्याला गेले असता आमदारांना महिलांनी घेराव घातला. यावेळी आमदार बालाजी किणीकर यांची गाडी अडवून निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram