अंबरनाथ : शिक्षकाने मैत्रीला प्रेमाशी जोडलं, विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
Continues below advertisement
शिक्षकांनी आपल्या मैत्रीला प्रेमसंबंधांशी जोडून भरवर्गात सर्वांसमोर टोमणे मारल्यामुळे 12 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये ही घटना घडली.
Continues below advertisement