अंबरनाथ : मुजोर रिक्षाचालकांचा प्रवाशावर चाकूहल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Apr 2018 11:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुजोर रिक्षाचालकांनी प्रवाशावर चाकूहल्ला केल्याची घटना अंबरनाथमधून समोर आली आहे. प्रवाशाला सुट्टे पैसे परत करण्यावरुन वाद झाला आणि यातून मुजोर रिक्षाचलकांनी प्रवाशावर चाकूने हल्ला केला.