स्पेशल रिपोर्ट : दिवाळीच्या तोंडावर अॅमेझॉनचा सुपर-डुपर बंपर सेल
Continues below advertisement
दिवाळीसाठी शॉपिंगचा विचार करताय...बाजारात ऑफर मिळतील अशी वाट पाहताय...पण शॉपिंगसाठी आता तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही, यंदा तुम्ही घरबसल्या भरघोस सुट मिळवू शकता...कारण अॅमेझॉनसह इतर शॉपिंग साईट्सचा बंपर सेल सुरु झालाय...काय आहे हा बंपर सेल
Continues below advertisement