मुंबई : अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल, दिवाळीनिमित्त बंपर सेल
Continues below advertisement
दिवाळीच्या मुहूर्तावर अमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सुरु झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनवर 40 टक्के तर पॉवर बँक, घड्याळं, कॅमेरा, टीव्ही,लॅपटॉप आणि अन्य वस्तूंवर तब्बल 60 टक्क्यांची घसघशीत सूट देण्यात येणार आहे.
Continues below advertisement