अमरावती : शीतल पाटील हत्याकांड प्रकरणात आरोपीचं आत्मसमर्पण

Continues below advertisement
अमरावतीमधील सामाजिक कार्यकर्ती शीतल पाटील हत्याकांडप्रकरणातील आरोपी  सुनील गजभिये यानं न्यायालयात आत्मसमर्पण केलंय. १३ मार्च रोजी शीतल पाटीलची हत्या करण्यात आली होती. त्या दिवसापासून आरोपी सुनील गजभिये आमि रहेमान हे फरार होते. मृत शीतल पाटील १३ मार्च रोजी सायंकाळी आयर्विन चौकात आरोपी सुनील गजभियेसोबत होती. शीतलचा मृत्यू मृतदेह आढळल्याच्या तीन ते पाच दिवसांपूर्वी झाल्याचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला होता.  त्यानुसार हत्या करून मृतदेह फेकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी काढला आहे. मृत शीतल पाटील आणि आरोपी सुनिल गजभिये हे दोघेही आक्रमण नावाची संघटना चालवत होते
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram