लखनऊ : प्रवीण तोगडिया यांच्या नाराजीनंतर पहिल्यांदाच विहिंपची महत्त्वाची बैठक
Continues below advertisement
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या नाराजीनंतर पहिल्यांदाच विहिंपची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. अलाहाबाद इथं आज संत मार्गदर्शन मंडळ आणि संत संमेलन होणार आहे. यात प्रवीण तोगडिया मात्र उपस्थित नसतील.
पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात राम मंदिर, गाय गंगा आमि धर्म या विषयावर चर्चा होणार आहे. पण तोगडियांचा वादग्रस्त मुद्दा चर्चेतून वगळण्यात आलाय.
चार दिवसांपूर्वी प्रवीण तोगडिया यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मोदी सरकारवर एन्काऊंटरचा आरोप केला होता.