One Nation One Election | दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची 'एक देश, एक निवडणूक' विषयावर बैठक | ABP Majha

Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत 'एक देश, एक निवडणूक' यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी उद्या लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांशी चर्चा करणार आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram