मुंबई : राज्यातील नवबौद्धांना आता अल्पसंख्यांकांचा दर्जा
Continues below advertisement
नवबौद्ध समुदायातील व्यक्तींना आता बौद्ध समाजाप्रमाणं अल्पसंख्यांकांच्या सुविधा मिळाणार आहेत. राज्य सरकारनं हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यात सुमारे 50 लाख नवबौद्ध आहेत. त्या सगळ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
Continues below advertisement